
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

पुणे :‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
CM Devendra Fadnavis Missing Link News: मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील ही विशेष मार्गिका कशी उभारला गेली, यामागचा घटनाक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला. ...

रायगड :“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
Deputy CM Eknath Shinde Missing Link News: या प्रकल्पात अनेक अडचणी आणि आव्हाने होती. इच्छाशक्ती, सरकारचा पाठिंबा असेल तर कोणताही प्रकल्प पूर्ण करता येतो, हे यातून सिद्ध झाले, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

क्रिकेट :कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब-गजब कारण
Krunal Pandya Bhuvneshwar Kumar, RCB vs GT 2026: वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने कृणाल पांड्याला गोलंदाजी न देण्यामागील कारण स्पष्ट केले. पण ते कारण फारच विचित्र आणि अजब वाटले. ...

पुणे :मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त करत वाहतूक कोंडीत अडकलेल्यांची माफी मागितली आहे ...

नागपूर :धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Sakoli Accident : बस चालकाने प्रसंगावधान राखत काही क्षणापूर्वीच बस थांबविल्याने मोठा अपघात टळला. ...

नाशिक :भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
नवव्या गुन्ह्यात चार दिवसांची पोलीस कोठडी ...

राष्ट्रीय :बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..."
Sourav Ganguly on West Bengal Election Result 2026 : पश्चिम बंगालचे नेमके चित्र काय असेल, हे ४ मे रोजीच स्पष्ट होईल. दरम्यान, या निवडणुकीसंदर्भात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला प्रश्न केला असता, तो अत्यंत संतुलित उत्तर देताना ...

आंतरराष्ट्रीय :टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
जेपी मॉर्गनमध्ये महिला बॉसने भारतीय वंशाच्या बँकरवर अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. ...

जालना :परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
परतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश कुमार कन्हैयालाल जेथलिया यांचे आज दिनांक एक मे रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यांने निधन झाले. ...

राष्ट्रीय :एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्...
Uttar Pradesh Crime News: नात्यांमधील विश्वासाला कलंकित करणारी एक घटना उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे घडली आहे. येथे पत्नी आणि सासऱ्याने मिळून जावयाची हत्या केल्याची घटना अनेक महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. ...

व्यापार :Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
Adani Group Gautam Adani News: देशातील वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, गौतम अदानी यांचा ग्रुप आता स्वतःला अधिक मजबूत आणि वेगवान बनवण्याच्या तयारीत आहे. पाहा काय होणारेत बदल? ...
